Jeev Maza Guntala | 3 August Full Episode Update | Colors Marathi

2021-08-04 10

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अंतराने मल्हारला अंगठी घातली म्हणून श्वेता तिच्याशी भांडण करते तेव्हा अंतरा तिच्या मनात मल्हारविषयी काहीच भावना नाहीयेत हे स्पष्ट करते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पाहूया एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale